हालचालींमागचं बेसिक फिजिक्स Physics Behind Movements
- पदार्थांच्या हालचाली आणि भूमिती (Geometry of Motions; Linear, Non-Linear, Periodic and Circular Motion)
- पदार्थांची हालचाल (Motion)..कधी शिस्तीत, एकसारखी(Uniform)..तर कधी सुस्त तर कधी सैराट (Non-uniform)
- बाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश Scalars, Vectors
- द्रव्यांचे जवळ येणे व दूर जाणे Movement of substances, Force, Fluidity, Natural Fluidity, Forced Fluidity
- शक्ती, गतीज ऊर्जा, यांत्रिक कार्य Transmission of power = Increase in Kinetic Energy = Mechanical Work done
- बाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे Restoring Forces, Tensile Forces, Elasticity, Inertia, Friction
- कोणती गोष्ट किती ताणायची हे कळलं पाहिजे! Tensile Force, Stress, Young’s Modulus, Strain
- जोडलेल्या स्थायूंमधील ओढाताण | उदाहरण लंबकाचे टिक-टॉक Pendulum, Sine function, Force Balance, Gravitational Force, Oscillations
- गुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल Gravity, Gravitational Force, Orbits, Earth’s gravitational force
- स्थायू पदार्थांचे उडणे व पुन्हा खाली पडणे Falling of solids, Gravitation, Law of gravitation, Inverse Square Law
- दोन स्थायूंची टक्कर..और ये लगा सिक्सरऽऽ Projectile Motion, Motion under gravity, Launch angle, Stages in projectile journey, Gravitational Force
- वळण विस्थापन, वळण गती circular motion and centripetal force
- स्वत:भोवती फिरणे, दुसऱ्याभोवती फिरणे Rotational and Circular Displacement
- वळताना रस्ता असा तिरका का होतो? Angle of Banking, Friction, Kinetic, Static, Centripetal Force
द्रवत्व आणि घर्षण Fluidity & Friction
- वायुची स्थायूवरील कुरघोडी | उदाहरण: चेंडूचे ‘स्विंग’ होणे Swing Bowling, Gas-Solid collision, Bernoulli’s Principle
- घर्षण – थांबवून ठेवणारा, नियंत्रण करणारा, अपघात टाळणारा वाहतूक पोलीस (Friction – The Traffic Police) Friction, Coefficient of Friction
- चल घर्षण : द्रव्यांच्या सर्कस चा रिंगमास्टर Kinetic Friction, Coefficient of kinetic friction, Speed control