पदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी

प्रशस्तपादभाष्य हे ४थ्या शतकात लिहिले गेेलेले कणादांच्या वैशेषिक सूत्र परंपरेतील पुस्तक. पदार्थधर्म म्हणजे पदार्थांच्या वागण्याच्या तऱ्हा. त्यात त्यांचे नेहमीचे वागणे व विशिष्ट परिस्थितीतले वागणे यांना अनुक्रमे धर्म व अधर्म असे  म्हटले गेले आहे. हे पुस्तक ऋषी कणादांच्या पुस्तकावरील सर्वोत्तम भाष्य गणले गेलेले असले तरीही प्रशस्तपादांनीही त्यात स्वत:ची मोलाची भर घातलेली आहे. शिवाय प्रशस्तपदांची लिहिण्याची शैलीही कणादांच्या शैलीपेक्षा समजायला सोपी आहे. याठिकाणी मूळ पुस्तकातील संस्कृत श्लोक, त्यांचा इंग्रजी अर्थ व मराठी स्वैर भावानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून ४थ्या शतकातील भारतीय विज्ञान परंपरेवर एक धावता दृष्टिक्षेप नक्कीच टाकता येतो. असो.

वैशेषिकाची आधुनिक उपयुक्तता Relevance of studying Vaisheshik Physics

प्रशस्तपाद भाष्याच्या अनुक्रमणिकेनुसार त्यातील धड्यांची भाषांतरे खाली देत आहे.

 1. प्रकरण १: पदार्थधर्मसंग्रह: ग्रंथारंभ व उद्देश (Padarthdharmsangraha: Salutation and reasons for studying physics)
 2. प्रकरण २: पदार्थधर्मसंग्रह: पदार्थाची सहा अंगे (Padarthsharmsangraha : Six facets of any entity according to Vaisheshika)
 3. प्रकरण ३ : पदार्थाच्या सहा अंगांमधील सारखेपणा व वेगळेपणा (Similarities and differences between six facets of entities)
 4. प्रकरण ४ : द्रव्यपदार्थनिरुपण – आरंभ (Chapter 4: Discussion of Individual Substances)
  1. प्रकरण ४ भाग १: पृथ्वी (Discussion on characteristics, properties and classification of solids)
  2. प्रकरण ४ भाग २: आप (Discussion on characteristics, properties and classification of liquids)
  3. प्रकरण ४ भाग ३: तेज (Discussion on characteristics, properties and classification of fire/energy)
  4. प्रकरण ४ भाग ४: वायू (Discussion on characteristics, properties and classification of gas)
  5. प्रकरण ४, भाग ५: महाभूते, निर्मितीची व विनाशाची प्रक्रिया (The five special substances and the process of Creation and Destruction)
  6. प्रकरण ४ भाग ६: आकाश (Discussion on characteristics, properties and classification of plasma state)
  7. प्रकरण ४ भाग ७: काल (Discussion on characteristics, properties and classification of Time)
  8. प्रकरण ४ भाग ८: दिक् (Discussion on characteristics, properties and classification of Space)
  9. प्रकरण ४ भाग ९: आत्मा (Discussion on characteristics, properties and classification of Self/Soul)
  10. प्रकरण ४ भाग १०: मन (Discussion on characteristics, properties and classification of Mind)

 

 

 

 

Advertisements
error: Content is protected !!
%d bloggers like this: