फिजिक्स आणि मॅथ्स कसे एकत्र येतात ?
- आधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स Relation between Physics and Mathematics
- x, y आणि माणसांची अंदाज बांधायची हौस Why do we need algebraic equation?
- पदार्थांच्या आकाराची आणि आवाक्याची खात्री हीच जॉमेट्री Geometry: A technique of approximation of space
- पदार्थांच्या हालचाली आणि भूमिती (Geometry of Motions; Linear, Non-Linear, Periodic and Circular Motion)
- आलेख किंवा ग्राफ्स : संख्यांचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या रांगोळ्या Graphs : Pictures that reveal the meaning of numbers
गतीविषयक समीकरणे Equations of Motion
- गतिविषयक समीकरणे Equations of motion
- एकरेषीय समीकरणावरून विस्थापन, वेग, त्वरण काढणे Displacement, speed, acceleration from linear equation
- एकरेषीय समीकरणाचा चढ velocity = slope of the linear equation of displacement
- वर्ग समीकरण Brahmagupt’s solution for the quadratic equation and the second kinematic equation
फलित व कल – विकल Function and Calculus
- द्रव्यांचे जागा बदलणे हे काळाचे फलित Displacement is Function of Time, S=f(t)
- विखंडन Differentiation method to measure the rate of change
- एकीकरण Integration and number series : Quantum leap towards exactness in approximations
- ‘n’ ची कहाणी Importance of ‘n’ in integration