बळ आणि गमन Force and Linear Motion
- बाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश Scalars, Vectors
- द्रव्यांचे जवळ येणे व दूर जाणे Movement of substances, Force, Fluidity, Natural Fluidity, Forced Fluidity
- विस्थापन, अंतर Displacement, Distance
- वस्तुमान, वजन Mass, Weight
- वेग, चाल Speed, Velocity
- वेग व विस्थापन यांच्यातील संबंध Relation between Velocity and displacement
- त्वरण, मंदन Acceleration, Deceleration
- त्वरण-मंदनाचे मोजमाप Measurement of Acceleration-Deceleration
- संवेग Law of conservation of momentum
- धक्का, बळ Impulse,change in momentum Force
- शक्ती, गतीज ऊर्जा, यांत्रिक कार्य Transmission of power = Increase in Kinetic Energy = Mechanical Work done
- बलांच्या युतीचा(Confluence of Forces) ऊर्जा परिणाम (Scalar or Dot product) आणि बल परिणाम (Vector or Cross Product)
- बाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे Restoring Forces, Tensile Forces, Elasticity, Inertia, Friction
- ऊर्जा नावाचा बहुरुपी कलाकार Law of conservation of energy
- बहुरूपी, बहुढंगी, बहुत ‘लोकां’सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना Four fundamental forces
ताणणारे बळ आणि लवचिकता Tensile Force and Elasticity
- कोणती गोष्ट किती ताणायची हे कळलं पाहिजे! Tensile Force, Stress, Young’s Modulus, Strain
- जोडलेल्या स्थायूंमधील ओढाताण | उदाहरण लंबकाचे टिक-टॉक Pendulum, Sine function, Force Balance, Gravitational Force, Oscillations
द्रवत्व आणि घर्षण Fluidity & Friction
- वायुची स्थायूवरील कुरघोडी | उदाहरण: चेंडूचे ‘स्विंग’ होणे Swing Bowling, Gas-Solid collision, Bernoulli’s Principle
- घर्षण – थांबवून ठेवणारा, नियंत्रण करणारा, अपघात टाळणारा वाहतूक पोलीस (Friction – The Traffic Police) Friction, Coefficient of Friction
- चल घर्षण : द्रव्यांच्या सर्कस चा रिंगमास्टर Kinetic Friction, Coefficient of kinetic friction, Speed control