माझी पुस्तके..

माझी खालील ई-पुस्तके E-books उपलब्ध आहेत. तुमचे #amazon #kindle चे #subscription असेल त्यातूनही #kindleunlimited चे असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचाच कारण या पुस्तकासह अन्य पुस्तके तुम्ही ‘फुकट’ वाचू शकता..वाचा आणि मजा घ्या..

भाग १ : #PHYSICS म्हणजे नक्की काय असतं रे भाऊ?

भाग २ : बलामुळे होणाऱ्या हालचाली आणि एकरेषीय तसेच वर्तुळ गती