*** Exam Special: भर एक्झाम हॉल मध्ये पेपर लिहिताना डोकं ब्लॅंक होतं, उत्तरच सुचत नाही तेव्हा Use of mind-mapping technique while trying to remember answers in exam hall!!!
- हे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला ? (Why to study Physics in the first place?)
- ज्ञानेंद्रिये व संबंधित द्रव्ये (Sense organs and substances they detect)
- पदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)
- परिणामांच्या आधारे कारणे शोधणे Cause and effect relationships in Physics
- आधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स Relation between Physics and Mathematics
- द्रव्याच्या गुणाची जोडणी (Addition) विभागणी (Subtraction), मिक्स गुणांची एकजूट (Multiplication) फाटाफूट (Division)
- x, y आणि माणसांची अंदाज बांधायची हौस Why do we need algebraic equation?
- पदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची? Transient or dependent facets of Padarth
- पदार्थातले बदल आणि त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स (Objects, their building blocks and physical changes)
- पदार्थात होणाऱ्या भौतिक बदलांचा अभ्यास Physical change
- प्रयोग नक्की कशासाठी करतात? Importance of Experiments in Physics
- पृथ्वी, अग्नी, जल, वायु आणि आकाश: आपले बेष्ट फ्रेंड्स Five Super Elements that help us live..
- पदार्थांच्या आकाराची आणि आवाक्याची खात्री हीच जॉमेट्री Geometry: A technique of approximation of space
- आलेख किंवा ग्राफ्स : संख्यांचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या रांगोळ्या Graphs : Pictures that reveal the meaning of numbers
- फिजिक्स चं ग्रामर: कर्ता(Doer), कर्म(Object) आणि क्रिया(Actions)
- वस्तुमान, वजन Mass, Weight
- द्रव्यांचे जवळ येणे व दूर जाणे Movement of substances, Force, Fluidity, Natural Fluidity, Forced Fluidity
- पदार्थांच्या हालचाली आणि भूमिती (Geometry of Motions ; Linear, Non-Linear, Periodic and Circular Motion)
- पदार्थांची हालचाल (Motion)..कधी शिस्तीत, एकसारखी(Uniform)..तर कधी सुस्त तर कधी सैराट (Non-uniform)
- गुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल Gravity, Gravitational Force, Orbits, Earth’s gravitational force
- द्रव्यांना जेव्हा ‘ताप’ येतो (Movement of Heat among Substances)
- विजेची गोष्ट : १: वीज काय आहे आणि ती वाहते कशी (Electricity: What it is and how does it flow?)
- विजेची गोष्ट २: शॉक देणारे मासे, कॅव्हेंडिश, विजेचा प्रभार(electric charge ) आणि विजेची तीव्रता (electric potential difference )