हा ब्लॉग कोणासाठी आहे?

हा ब्लॉग कोणासाठी आहे? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर..

  • हा ब्लॉग ज्यांना physics म्हणजे ‘डोक्याला शॉट’ वाटतो पण मराठी गोष्टीरूपात सांगितलं तर वाचू शकतील त्यांच्यासाठी आहे.. सर्वात वैताग आणणारी physics term तुम्ही Search मध्ये टाका..
  • हा ब्लॉग ज्या विद्यार्थ्यांना physics कळायला अवघड आहे असं वाटतं त्यांना ते सोपं वाटावं आणि निदान परीक्षेत पास व्हावं आणि करियर मध्ये पुढे जावं यासाठी..
  • हा ब्लॉग ज्या पालकांची मुले physics शिकतायत त्या पालकांना एक ready reference म्हणून वापरता येईल.. मुलांना निराशेतून वाचवता येईल..ज्या term बद्दल तुम्हाला वाचायचंय उदाहरणार्थ Acceleration, gravity एवढेच Search मध्ये टाका आणि संबंधित गोष्टी वाचा.

अधिक माहिती साठी या ब्लॉग मध्ये असलेल्या physics terms ची यादी येथे पहा..विषय सूची (Topic Index)

  • हा ब्लॉग ज्यांना physics आवडतो पण प्राचीन भारतीय physics काय होतं याचं कुतूहल आहे त्यांच्यासाठीपण आहे ..

तुम्ही त्या संबंधी इथे वाचू शकता.. थोडं जड वाटेल संस्कृत पाहून पण हरकत नसावी..पदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी

थोडक्यात काय तर हा ब्लॉग सर्वांसाठीच आहे.. वाचायचे पैशे पडत नाहीत..