Physics Awareness Checklist – 8 वी/ 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

checklist : physics till 8 th standard

Section section title  Chapter No Chapter Title keywords summary सारांश
1 आजूबाजूचं जग आणि पदार्थ  1 पृथ्वी, अग्नी, जल, वायु आणि आकाश: आपले बेष्ट फ्रेंड्स Five Super Elements That Help Us Live... व्यवहारातील  द्रव्यांचे गट - पृथ्वी, अग्नि, जल, वायु, आकाश (solids, heat,  liquids, gas, sound) , द्रव्यांचे उपयोग ,  प्रदूषणाचे प्रकार      1. five basic elements: solid. Liquid,gas,heat, akash/sound 2. type of pollution per element type, 3. physics and survival of mankind, 4. uses of five elements: home, clothing, cooking, hunting, music, communication, alerts 1. द्रव्यांचे पाच गट: स्थायू, द्रव, वायु, अग्नि, आकाश, 2. द्रव्ये आणि प्रदूषणे 3. द्रव्ये आणि मानवजातीचे टिकून राहणे 4. द्रव्यांचा उपयोग: घरे, कपडे, स्वैपाक, शिकार, संगीत, संभाषण              
1 आजूबाजूचं जग आणि पदार्थ  2 नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-Substance) स्थायू(solids) - गुण, ओळख, उपयोग, संकल्पना     1. Properties ofsolids, examples 2. How to identify solids with sense organ, examples 3. solids in body, examples 4. uses of solids in life , examples 5. Solids in nature around us , examples 6. Brief about concepts related to solids and examples : gravity, brownian motion, motion, inertia, motion related concepts list 1. स्थायूंचे गुण, उदाहरणे 2. ज्ञानेंद्रियांनी स्थायू कसे ओळखावे 3. शरीरातले स्थायू, उदाहरणे 4. नेहमीच्या वापरातले स्थायू, उदाहरणे  5. निसर्गातले स्थायू, उदाहरणे 6. स्थायू संबंधीच्या संकल्पना : गुरुत्व,ब्राऊनियन मोशन,हालचाली, जडत्व, हालचालींशी संबंधित संकल्पना         
1 आजूबाजूचं जग आणि पदार्थ  3 नवद्रव्यांमधले दुसरे द्रव्य : मी आप परमद्रव्य (I , The Liquid Super-Substance) द्रव(liquids)  - गुण, ओळख, उपयोग, संकल्पना  1. Properties of liquid, examples 2. How to identify liquids with sense organ, examples 3. liquids in body, examples 4. uses of liquids in life , examples 5. Liquids in nature around us , examples 6. Brief about concepts related to liquids and examples : fludity, gravity, pressure, surface tension etc 1. द्रव पदार्थांचे गुण, उदाहरणे 2. ज्ञानेंद्रियांनी द्रव  कसे ओळखावे 3. शरीरातले द्रव , उदाहरणे 4. नेहमीच्या वापरातले द्रव , उदाहरणे  5. निसर्गातले द्रव, उदाहरणे 6. द्रव संबंधीच्या संकल्पना : गुरुत्व,ब्राऊनियन मोशन,हालचाली, जडत्व, दाब(pressure), पृष्ठभागीय तणाव(surface tension)    
1 आजूबाजूचं जग आणि पदार्थ  4 पिंड अर्थात matter काय आहे द्रव्यांचे गट - उपयोग, ओळख, वापरासाठी निवड    1. Main subtances/dravya of substances 2. How substances provide identity to the materials 3. How substances define the properties of the material forms 4. How materials gets chosen based on the intended use in practical applications 1. पदार्थातली द्रव्ये 2. द्रव्यांमुळे गुण कसे प्राप्त होतात 3. द्रव्यांमुळे पदार्थांना गुण कसे मिळतात 4. वापरानुसार आवश्यक द्रव्ये कशी निवडली आणि  वापरली जातात 
1 आजूबाजूचं जग आणि पदार्थ  5 पिंडाचे गुणधर्म - सांगण्यासारखे आणि मोजण्यासारखे Properties of Materials - Qualitative and Quantitative द्रव्यांचे गुण - वर्णनात्मक(qualitative )  आणि संख्यात्मक(quantitative )  1. 9 dravyas and total 24 properties of materials 2. Qualititative properties- colour, taste, smell, intelect, pleasure, pain, desire, hatred 3. Quantitative properties-temperature, number, measurement unit, connectedness -seprateness, divisibility, largeness-smallness, force, heaviness, power, fluidity-adhesion, entropy, wave nature   1. 9 द्रव्ये आणि त्यांचे एकूण 24 गुणधर्म 2. द्रव्यांचे वर्णनात्मक गुण -रंग, चव, वास, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष 3. द्रव्यांचे संख्यात्मक गुण - तापमान, संख्या, एकक , जोडलेपणा - वेगळेपणा, विभागत्व, लहान - मोठेपणा, बलप्रयोग, जडपणा, शक्ति, प्रवाहीपणा-चिकटपणा, संरचनात्मक नियमित पणा-अनियमितपणा , तरंगरूप        
1 आजूबाजूचं जग आणि पदार्थ  6 वस्तुमान, वजन Mass, Weight स्थायू(solids) - वस्तुमान(mass), जडत्व(inertia), वजन(weight), गुरुत्वाकर्षण(gravity)     1. What is mass and inertia of solid 2. what is weight 3. formula for weight 4. Gravity and gravitation related to solids  1. स्थायूंचे वस्तुमान आणि जडत्व म्हणजे काय ? 2. वजन म्हणजे काय ? 3. वजनाचे सूत्र 4. स्थायूंशी संबंधित गुरुत्व आणि गुरुत्वाकर्षण बल 
2 पदार्थातले भौतिक बदल  1 पदार्थातले बदल आणि त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स Objects, Their Building Blocks And Physical Changes पदार्थ(matter ) - अवस्था(state), संरचना(structure), भौतिक बदल - बल आणि उष्णता(physical change due to heat and mechanical force)    1. states of matter 2. change from one state to other 3. Structure of matter 4. Building blocks of matter - atoms/molecules 5. Breaking down material bodies  - force and heat 1. पदार्थांच्या अवस्था 2. पदार्थांच्या अवस्थेतील बदल 3. पदार्थांची रचना आणि घटक 4. पदार्थांच्या रचनेतील मूलघटक - अणू आणि रेणू 5. बल आणि उष्णता यांच्या सहाय्याने पदार्थांची संरचना मोडणे 
2 पदार्थातले भौतिक बदल  2 पदार्थात होणाऱ्या भौतिक बदलांचा अभ्यास Physical Change भौतिक बदल(physical change) , उष्णता(heat)  1. State of matter 2. Physical Change due to heating 3.Properties of matter 1. पदार्थांच्या अवस्था 2. उष्णतेमुळे होणारा संरचनेतील बदल 3. पदार्थांचे गुण 
3 पदार्थांचा अभ्यास किंवा पदार्थ विज्ञान  1 शरीराचा मालक आत्मा, हेतु आणि त्याचे गुणधर्म  Soul the Owner of Body and Its properties आत्मा(soul) - कार्य(functions), गुण(properties)   1. Roles of soul in body 2. Properties of soul 3. How soul gets work done in body 4. Intent/Purpose - Important property of soul among many 1. शरीरातील आत्म्याचे काम 2. आत्म्याचे गुण 3. आत्मा शरीराकडून कामे कशी करवून घेतो 4. हेतु - आत्म्याचा एक महत्वाचा गुण 
3 पदार्थांचा अभ्यास किंवा पदार्थ विज्ञान  2 ज्ञानेंद्रिये व संबंधित द्रव्ये  Sense Organs And Substances ज्ञानेंद्रिये(sense organs) , जाणिवा(senses), द्रव्ये(material substances)   1. Sense organs and sensing substances around 2. Skin to sense heat, solids, liquid, gas 3. Eyes to sense heat energy, light 4. Toungue to sense liquids 5. Nose to sense solids 6. Ears to sense sound/Akash 1. ज्ञानेंद्रिये आणि भोवतालच्या पदार्थांचे ज्ञान घेणे 2. त्वचा - उष्णता, स्थायू, द्रव, वायूंचे ज्ञान 3. डोळे - प्रकाश आणि उष्णतेचे ज्ञान 4. नाक - स्थायूंचे ज्ञान 5. कान - ध्वनीचे ज्ञान  
3 पदार्थांचा अभ्यास किंवा पदार्थ विज्ञान  3 पदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची? Transient Or Dependent Facets Of Padarth पदार्थांची दृश्य अंगे ओळखणे (Identify visible characteristics of substances) - द्रव्ये, गुण, हालचाली      1. Visible aspects of materials - Movements, Material/Dravya, Properties 2. Natural visible behaviour of materials under external contact forces and gravity, example 3. What is external force 4. Changes in visible aspects of materials or physical changes under external contact force,gravity, friction, and heat energy 1. पदार्थांची दृष्य अंगे - हालचाली, द्रव्ये, गुणधर्म  2. थेट बले आणि गुरुत्व, घर्षण इत्यादि अप्रत्यक्ष बले आणि पदार्थांचे नैसर्गिक आचरण 3. बाहयबळ काय असते? 4. प्रत्यक्ष बल, गुरुत्व, घर्षण इत्यादि बले लावल्यावर पदार्थांच्या बाह्य गुणांमध्ये होणारे बदल   
3 पदार्थांचा अभ्यास किंवा पदार्थ विज्ञान  4 पदार्थाच्या अंतरंगाचा म्हणजे वर्गीकरण, विशेष व समवाय या अंगांचा परिचय Internal properties of matter: Classification, Atomism/Individuality, Relationships पदार्थांची सखोल ओळख - गटवारी(classification), विशेष गुण(individuality), संबंध(relationships)     1. How to classify materials 2. Indiviuality of materials 3. Inter and Intra relationships of materials 1. पदार्थांचे गुणांच्या आधारे  वर्गीकरण कसे करावे 2. पदार्थांचे विशेष म्हणजे काय? पदार्थाचा अणु हा त्याचा विशेष का असतो? 3. पदार्थाच्या घटकांचे संबंध - तुटणारे आणि अतूट 
3 पदार्थांचा अभ्यास किंवा पदार्थ विज्ञान  5 परिणामांच्या आधारे कारणे शोधणे Cause And Effect Relationship In Physics कारण(cause) - परिणाम(effect) साखळी, बल(force) - हालचाली(motion) साखळी  1. Cause and effect relationship 2. Force as cause 3. Motion as effect 4. Effects of solids, liquids, gas on each other, examples 1. कारण - परिणाम साखळी 2. बल ही कारण कसे ? 3. हालचाल हा परिणाम कसा ? 4. स्थायू - द्रव - वायू यांचे एकमेकावर होणारे परिणाम 
3 पदार्थांचा अभ्यास किंवा पदार्थ विज्ञान  6 फिजिक्स चं ग्रामर: कर्ता(Doer), कर्म(Object) आणि क्रिया(Actions) बल(force) - थेट(direct/contact) आणि अप्रत्यक्ष(indirect), परिणामी हालचाल(resultant motion)   1. Actor, Object and Action in Physics, example 2. Direct force and indirect forces and motions 3. Examples of direct and indirect forces and motions 1. कर्ता, कर्म आणि क्रिया - फिजिक्स मधले 2. प्रत्यक्ष बल आणि अप्रत्यक्ष बल हालचाल घडवताना - कर्ता, कर्म, क्रिया कोणत्या ? उदाहरण 
3 पदार्थांचा अभ्यास किंवा पदार्थ विज्ञान  7 हे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला ? Why To Study Physics In The First Place भौतिक शास्त्रीय विश्लेषण - दृष्य(external/visible), सखोल(internal/in-depth)   1. What is included in learning physics 2. How to analyze external appearance and properties of matter-material, property and motion 3. How to analyze hidden facets/properties of matter-classification, atomism/individuality and relationships 1. फिजिक्स च्या अभ्यासात काय काय येते ? 2. पदार्थांच्या बाह्य अंगांचा अभ्यास - द्रव्ये, गुण आणि हालचालींचा अभ्यास - उदाहरण 3. पदार्थाच्या अंतर्गत गुणाचा - गटवारी, अणूरूप विशेष आणि संबंधांचा अभ्यास - उदाहरण 
4 पदार्थ विज्ञान आणि गणित  1 आधीच विज्ञानात उल्हास...त्यात घुसलं मॅथ्स Relation Between Physics And Mathematics भौतिकशास्त्र, गणित, आलेख(graph), रेषेचे समीकरण(equation of line)    1. Importance of maths in Physics 2. X, Y and Example of ball throw 3. Graphing method to compare throws 4. Equation of straight line 1. फिजिक्स मधील गणिताचे स्थान 2. x आणि y आणि चेंडू फेकण्याचा प्रयोग 3. आलेखाच्या सहाय्याने चेंडू फेकीची तुलना 4. या प्रयोगाशी निगडीत रेषेचे समीकरण 
4 पदार्थ विज्ञान आणि गणित  2 द्रव्यांच्या गुणाची जोडणी विभागणी एकजूट फाटा फुट Addition, subtraction, multiplication and division from physics perspective    भौतिक शास्त्र आणि बेसिक गणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार    1. Addition of material properties 2. Subtracting material properties 3. Combining two properties as dimensions to form a combined property - multiplication 4. Dividing a a combined property into separate properties - Division  1. पदार्थाच्या गुणांची बेरीज 2. पदार्थाच्या गुणांची वजाबाकी 3. दोन गुणांच्या संयोगातून तिसरा गुण आकाराला येणे - गुणाकार 4. एका गुणाच्या आधारे दूसरा गुण भागणे आणि तिसरा गुण मिळवणे - भागाकार 
4 पदार्थ विज्ञान आणि गणित  3 X, Y आणि माणसांची अंदाज बांधायची हौस  Why Do We Need Algebraic Equation? Input-output-efficiency, equation of straight line, variables x : आदान(input), y : प्रदान(output),m: क्षमता/रेषेचा चढ, x :बल, y: हालचाल      1. X=Input, Y=Output, M=Slope= Efficiency 2. Y=Dependent and X=indipendant variables 3. Equation of straight Line 4. X=Force, Y=Distance, M= Efficeincy/Skill 1. x - आदान, y - प्रदान, m = रेषेचा चढ = कार्यक्षमता 2. y - अपेक्षित परिणाम, x - केलेला प्रयत्न m = क्षमता 3. y = परिणाम, x = कारण 4. सरळ रेषेचे समीकरण 5. x - बल, y - कापलेले अंतर , m = बलाचा परिणाम      
4 पदार्थ विज्ञान आणि गणित  4 पदार्थांच्या आकाराची आणि आवाक्याची खात्री हीच जॉमेट्री Geometry: A Technique Of Approximation Of Space बिंदू- रेषा - लांबी, प्रतल- क्षेत्रफळ, त्रिमीती - घनफळ point, line-length, plane-area, 3D-volume, pressure   1. Length, Area, Volume 2. Point, Line, Plane, Solid 3. Irreguar Shapes and Approximation 4. Geometry - Approximation of Space 5. Remembering Shapes and Identification 7. Examples 8. Geometry in Physics -Estimating pressure based on volume of solid and liquid 1. लांबी, क्षेत्रफळ, घनफल 2. बिंदू, रेषा, प्रतल, ठोकळा    3. ओबडधोबड आकाराचा  माहितीतल्या आकारांनी अंदाज घेणे 4. भूमिती - अनोळखी आकाराचा अंदाज बांधण्याचे तंत्र 5. माहितीतल्या आकारांनी समोरचा पदार्थ ओळखणे 6. भूमितीतल्या आकारांच्या आधारे माणसांचे चेहरे लक्षात ठेवणे 7. फिजिक्स मध्ये भूमिती - धरणाच्या भिंतीवरील पाण्याचा दाब  
4 पदार्थ विज्ञान आणि गणित  5 पदार्थांच्या हालचाली आणि भूमिती (Geometry Of Motions; Linear, Non-Linear, Periodic And Circular Motion) हालचाली - कारणे, रेषीय(linear), वर्तुळाकार(circular), अनियमित(irregular), एकसमान(uniform), स्वैर(non-uniform)      1.Motion of solids, liquids, gases due to interaction with each other 2. Motion Along a Staraight Line 3. Motion Along a Circle 4. Motion Along an irregular path 5. Uniform and Non-uniform motion 1. स्थायू, द्रव आणि वायूंचे एकमेकांशी खेळणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हालचाली 2. एकरेषीय हालचाल 3. वर्तुळाकार हालचाल 4. ओबड धोबड मार्गावरील हालचाल 5. शिस्तीतली आणि बेशिस्त हालचाल  
4 पदार्थ विज्ञान आणि गणित  6 आलेख किंवा ग्राफ्स : संख्यांचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या रांगोळ्या Graphs : Pictures That Reveal The Meaning Of Numbers आलेख - मोजण्यासारखे गुण(quantitative properties), काल(time), स्थल(space), विश्लेषण(analysis), तुलना(comparison)      1. Measureable properties of materials 2. Measurement based on Time 3. Measurement based on Space/displacement 4. Measurable properties-Length, height, mass etc 5. Comparison of one property against other property 6. Comparing multiple materials based on properties 1. वस्तूंचे सख्यात्मक गुण 2. स्थलाशी संबंधितमोजमापे 3. कालाशी संबंध मोजमापे 4. आलेख - लांबी, उंची, वस्तुमान इत्यादी  संख्यात्मक गुण आणि स्थल-कालाचासंबंध 5. आलेख - एका संख्यात्मक गुणाचा दुसऱ्यासंख्यात्मक गोष्टीशी संबंध 6. आलेख - अनेक वस्तूंचीसंख्यात्मक गुणाच्या आधारे तुलना  
4 पदार्थ विज्ञान आणि गणित  7 तारिख आणि तिथी: कीती Time पास झाला? Date And Tithi: Measurement Of Elapsed Time काल मापन  - गरज, मोजमाप, एकके(units), विश्लेषण(time-based analysis), कालदर्शिका(calendars)      1. Use of time as a reference to actions - present, past, future 2. Use of time as a scale to divide a day - morning, afternoon, evening 3. Use of time as an interval to count repetitions - birthdays, years, days 4. Types of days - solar,lunar, siderreal 5. Use of time as a scale to track motions  1. घटना, कृती, आठवणी यांना संदर्भ देण्यासाठी काळाचा उपयोग  - भूत , भविष्य, वर्तमान 2. दिवसाचे भाग करण्यासाठी काळाचे भाग - सकाळ, दुपार, संध्याकाळ 3. वारंवार घडणाऱ्या घटनांसाठी आणि त्यांचा मागोवा ठेवण्यासाठी काळाचा उपयोग - वाढदिवस, जयंती , पुण्यतिथि, दिवस 4. दिवसांचे प्रकार - सौरदिन , चांद्र दिन, नक्षत्र दिन 5. हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वेळेच्या पट्टीचा उपयोग  - दर सेकंदाला, मिनिटाला, तासाला होणारी हालचाल - विस्थापन /वेग /त्वरण 
5 पदार्थ विज्ञानातील नियम आणि प्रयोग  1 पदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात  Importance Of Laws And Conditions In Physics नियम - निरीक्षणे(observation), निष्कर्ष(inferences), उपयोग(application), सामान्यज्ञान, नियमातले बदल      1. Law - Inferences based on observations - Sun rises in east 2. Law - Day to day application - separate butter through stirring 3. Law - Common observations/common sense - examples 4. Changes in law -law of gravitation 1. नियम - निरीक्षणांतून तयार होणारे निष्कर्ष - सूर्य पूर्वेला उगवतो 2. नियम - नियमांचा दैनंदिन जीवनातील उपयोग - ताकातून लोणी वेगळे करणे 3. नियम - नेहमीची निरीक्षणे-नित्यघटना / कॉमन सेन्स - उदाहरणे 4. नियमात बदल - गुरुत्वाकर्षणाचा नियम काळानुसार कसा बदलला गेला   
5 पदार्थ विज्ञानातील नियम आणि प्रयोग  2 फिजिक्सवाले इतके प्रयोग नक्की का करतात रे भौ? Importance Of Experiments In Physics प्रयोग- नियम, प्रयोगतील त्रुटी(errors and limitations in experiment), प्रयोगावेळची परिस्थिती(external condition during experiment ), त्रुटी दूर करणे आणि तंत्रज्ञान विकास    1. Experiment based observations and Inferences 2. Law of gravitation example - how to observe and infer correctly 3. What seems to make the law to be wrong - experimental conditions, external factors and environment 4. Development of technolgy as an outcome of experimentation 1. प्रयोगावर आधारित निरीक्षणे आणि निष्कर्ष 2. गुरुत्वाच्या नियमावर आधारित प्रयोग - निरीक्षणे घेऊन योग्य निष्कर्ष काढणे 3. नियम चुकीचा आहे असे वाटण्याची कारणे - प्रयोगावेळची स्थिति, चुकीची वाटणारी निरीक्षणे,  बाह्यबले , भोवताल 4. प्रयोग करत राहण्यातून बाह्यबलाचा परिणाम कमी करणे, बाह्यस्थिति मुळे होणारे परिणाम कमी करणे आणि यातून   तंत्रज्ञानाचा विकास 
5 पदार्थ विज्ञानातील नियम आणि प्रयोग  3 प्रयोगांचे ग्राफ जेव्हा नियमांचे सिग्नल मोडतात असं वाटतं ... When The Graphs Of Observations Seem To Go Against The Guiding Equation आलेख - नियम(law), सूत्र(equation), आलेख(graph), आदर्श निरीक्षणे(ideal observations), प्रत्यक्ष निरीक्षणे(practical observations), फरकाची कारणे       1. Forming mathematical equation based on theory 2. Graph based on ideal observations 3. Practical conduct of experiment and observations 4. Graph based on practical observations 5. Analysis of deflection/variance from ideal curve 1. संकल्पनेवर आधारित गणिती सूत्र तयार करणे 2. गणिती सूत्राच्या आधारे आदर्श निरीक्षणांचा आलेख काढणे 3. संकल्पनेवर आधारित प्रयोग करणे आणि निरीक्षणे घेणे 4. निरीक्षणांच्या आधारे आलेख काढणे 5. आदर्श निरीक्षणांचा आलेख आणि प्रत्यक्ष निरीक्षणांचा आलेख - तुलना आणि फरकाची कारणे 
6 Bonus  1 वैशेषिक विज्ञानाचा अभ्यास आता काय कामाचा  Importance of studying ancient Indian physics  अभ्यास पद्धती - आधुनिक, वैषेशिक, फरक, जड(matter) , अजड(non-matter)      1. Coverage of various aspects of knowledge in modern times 2. How those aspects of knowledge seem to connect to ancient Indian knowledge system 3. Reason of studying Physics according to Vaisheshika 4. Differences of approach between Western and Vaisheshik/indian method of analyzing phenomenon 5. Modern way of brining in non-matter in analysis - Manashakti 1. विविध विषयांचे ज्ञान घेण्यासाठीची आधुनिक पद्धत 2. आधुनिक ज्ञानपद्धतीचे प्राचीन भारतीय ज्ञानपद्धतीशी असलेले संबंध 3. वैषेशिक नुसार पदार्थांचे ज्ञान घेण्याचे कारण काय ? 4. घटनांचा मागोवा घेताना आधुनिक आणि वैषेशिक पद्धतीमध्ये असणारा फरक 5. आधुनिक काळातील अजड पदार्थांचा मागोवा घेण्याची एक पद्धत - मनशक्ती चे उदाहरण 
6 Bonus  2 ***Exam Special: भर एक्झाम हॉल मध्ये पेपर लिहिताना डोकं ब्लॅंक होतं, उत्तरच सुचत नाही तेव्हा Use Of Mind-Mapping Technique While Trying To Remember Answers In Exam Hall!!! माइंड मॅप तंत्र(mind mapping) - गरज, ओळख, उपयोग    1. What to do when mind goes blank in exam 2. Technique of mindmapping - overview 3. Use of mindmap during brainstorming and exams  1. परीक्षेत काहीच सुचत नाही तेव्हा 2. mind-mapping तंत्र काय आहे ? 3. mind-mapping तंत्राचा उपयोग कसा करावा ? परीक्षेमध्ये हे तंत्र कसे वापरावे ?
7 परिशिष्ट  1 प्रशस्तपाद ऋषी -भारताचे विज्ञानेश्वर आणि त्यांचा पदार्थधर्म संग्रह Prashastpad Bhashya : An Ancient Indian Treatise on Physics  पदार्थ धर्म संग्रह - वैषेशिक दर्शन, पदार्थ विश्लेषण(analysis of objects), उदाहरण    1. Padarth dharm Sangrah - brief about its rediscovery 2. Prashastpad Rishi and Rishi Kanada in Vaisheshik knowledge system 3. Vaisheshik method of analysis of cognizable entity - 6 padarth, 9 dravya, 24 properties, 5 actions - overview 4. Vaisheshik analysis method -  practical example 1. पदार्थ धर्म संग्रह या अतीदुर्मिळ पुस्तकाचा मग कुठे मिळाला 2. वैषेशिक दर्शन विचारधारेत ऋषी कणाद आणि प्रशस्तपाद यांचे स्थान 3. ज्ञान घेण्या योग्य पदार्थांचा अभ्यास करण्याची वैषेशिक पद्धत - 6 पदार्थ अंगे , 9 द्रव्ये, 24 गुणधर्म, 5 हालचाली - एक मागोवा 4. वर विशद केलेल्या वैषेशिक पद्धतीचे एक उदाहरण  
7 परिशिष्ट  2 संदर्भ सूची References