Author: scitechinmarathi

लहरींचा गुंता : सुर – बेसुर, रंग – बेरंग (Interference of Waves like Photons and Sounds)

विक्रमाच्या राज्यात नुकताच एक संगीत, नाट्य, चित्रकला, मूर्तिकला, काष्ठकला कर्मींचा मेळा एक आठवडाभर आयोजित केला होता. देशोदेशींच्या चित्रकारांनी, मूर्तिकलाकारांनी, गायकांनी, वादकांनी, समूहवादकांनी,[…]

स्थल -काल यांच्यातलं ‘सेटिंग’ (Einstein and Space -Time Singularity )

विक्रमाच्या राज्यात हाहाकार उठला होता. जोतो जिवाच्या भयाने त्रस्त झाला होता. झालं काय होतं की त्याच्या शेजारच्या राजाने विक्रमावर हल्ला करण्यासाठी छुपी रणनीती वापरली होती. सरळ युद्ध करण्यापेक्षा शेजारच्या राजाने त्याच्या हेराकरवी भयंकर असे रोगट […]

वजनदार ग्रह -तारे आणि स्थळ -काळाची अदृष्य इलास्टीक झोळी (Einstein’s theory of relativity and bending of space-time due to planets and stars)

विक्रम राजाला अजूनही दुपारच्या सर्कस मध्ये झालेला प्रसंग आठवत होता. अगदी जसाच्या तसा. राजधानीत एक सर्कस आली होती अगदी जगप्रसिद्ध. सर्कशीच्या कारागिरांनी एक दोन आठवडे खपून एक अतिभव्य तंबू उभारला होता, अगदी त्यात १५-२० इमारती […]

ऊर्जा नावाचा बहुरुपी कलाकार (Law of conservation of energy)

विक्रमाच्या हेरांच्या ताफ्यात अनेक प्रकारचे हेर होते, काही राज्यात सतत फिरून बातम्या काढणारे तर काही बाहेरच्या राज्यात, शत्रूंच्या राज्यात फिरून, जीवावरचा धोका पत्करून देशनिष्ठा बाळगून देशाशी इमान राखणारे, देशाच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारे, देशाच्या शत्रूंवर नजर […]

लहरी:द्रव्यांमधल्या धडकांचे बातमीदार   (Waves: The News Reporters of Interactions among elements)

राजा विक्रमाचं राज्य जुनं, राजदरबाऱ्यांची आणि प्रजाजनांची निष्ठा प्रबळ, प्रजेचा राजावर, राज्याच्या तत्वनिष्ठतेवर नितांत विश्वास.. राज्य टिकणे, राज्याची संस्कृती टिकणे, राज्याचे भूप्रदेश शत्रूला न गिळता येणे, बाहेरील आक्रमकांना, आक्रमणांना तोंड देऊनही न डगमगणे, फुटीरांना फार […]

क्वांटम फिजिक्स किंवा ‘तळ्यात की मळ्यात’ फिजिक्स (..Why Quantum Physics is also the Probabilistic Physics)

विक्रम राजा जरा चिंतेतच पडला होता. तसा राजा अनुभवी , कर्तबगार, कर्तव्यकुशल होताच होता पण तरीही कुठल्याच बाबतीत त्याला म्हणावा तसा निश्चितपणा जाणवत नव्हता. सारंच कसं जाणवण्यासारखं पण तरीही निश्चितपणे काहीच सांगता येत नाही. एखादे […]

आली लहर केला कहर (.. Of Various States of Matter, Oscillations, and Waves)

माणसां माणसात तरी किती प्रकार असतात बरं.. व्यक्ती तितक्या वल्ली.. जेवढी माणसं तेवढे त्यांचे प्रकार.. पण त्यांच्यातही वेगवेगळ्या पदधतीने गट पाडता येतातच.. उदाहरण द्यायचं तर राजाला खरोखर मानणारे, राजाला खरोखर न मानणारे आणि वरवर राजाज्ञा […]

x, y आणि माणसांची अंदाज बांधायची हौस (Why do we need algebraic equation?)

विक्रम राजा एक राज्यासाठी मोठी स्वप्न पाहणारा आणि ती स्वप्नं केवळ झोपेतच न पाहता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा, त्यासाठी आवश्यक असणारी सामग्री कशी जमवता येईल, ते करण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज बांधणारा, आपल्या नागरिकांच्या […]