Author: scitechinmarathi

फिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी ? (Character of Physical Laws)

बदल हा सृष्टिनियमच…… वारंवार सामोऱ्या येणाऱ्या घटनांच्या निरीक्षणातून, त्यांच्या परिणामातून होणाऱ्या बोधातून काही थोडक्यात पण महत्वाचं असं लिहून ठेवण्याची माणसाची जुनी सवयच.. काही वेळा हे थोडक्यात मांडून ठेवणं म्हणींच्या रूपात आणि गणिती डोक्याच्या माणसांनी लिहिलं […]

पृथ्वीकडून चंद्राकडे उड्डाण..(What it takes to overcome Earth’s Gravitational Force)

विक्रम राजाचा आजचा दिवस एकंदरीतच थकवणारा आणि ताण तणावाचा होता. पावसाळ्याचा हंगाम, धो धो पाऊसधारा डोंगरांवरून, घरांवरून, घाटांवरून, मंदिरांवरून, गोशाळांवरून दणादण उड्या घेत नुसत्या थैमान घालत होत्या. उन्हाळ्याची काहिली सरून पावसाळ्याचा गारवा संपला याचा आनंद […]

पदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)

पुन्हा अशीच एक काळी किर्र अंधारी रात्र.. काळेपणाचा अतिशय दाट थरच जणू ठरवून कोणी पसरला असावा.. घट्ट काजळी पूर्ण आकाशभर अंथरलेली.. इतकी दाट की दूरच्या ताऱ्यांनाही पृथ्वीचा मार्ग न दिसावा .. पाऊस तर बेमाप, बेसुमार […]

पदार्थांची हालचाल (Motion)..कधी शिस्तीत, एकसारखी(Uniform)..तर कधी सुस्त तर कधी सैराट (Non-uniform)

विक्रम राजाचं सैन्य म्हणजे एक अतिशय उत्तम, नावाजलेलं सैन्य. कुठंही ढिसाळपणा नाही, शिस्त, पराक्रम यात नाव ठेवायला जागा नाही. आजच त्याच्या सैन्याचं संचलन तो बघून आला होता. काय त्याच्या गणवेशांमधला एकसारखेपणा, चालण्यातला एकसारखेपणा वर्णावा महाराजा! […]

पदार्थांच्या हालचाली आणि भूमिती (Geometry of Motions – Linear, Non-Linear, Periodic and Circular Motion)

राजा विक्रमाला बुद्धिबळ खेळण्याची भारीच हौस होती. त्यात तो अतिशय निष्णात होता. खास करून समोरचा माणूस कधी कोणती चाल खेळेल मग त्यावर मी काय करिन, त्याने असे केले तर मी असे करीन त्याने तसे केले […]

तारिख आणि तिथी: किती Time ‘पास’ झाला?

विक्रम हा एक न्यायी, प्रजाजनहित दक्ष राजा होताच पण जनतेच्या समस्या जाणून घेणारा, त्यांच्याशी वारंवार संवाद साधणारा राजा होता. एकदा का एखाद्या प्रजाजनाची समस्या कळली की तिचे समाधान होई पर्यंत दर वेळी संबंधित विभागाला, अधिकाऱ्यांना […]

प्रकरण ९: समवायपदार्थः – द्रव्यांचे अन्योन्य संबंध (Inseparable relationships between Substances and their qualities)

(Translation Under Progress) १२.०: ३२४.१८अथसमवायपदार्थनिरूपणम् । १२: ३२४.१९अयुतसिद्धानामाधार्याधारभूतानाम्यःसम्बन्धैहप्रत्ययहेतुःससमवायः। Inherence, is the relationship between things that are inseparably connected, and which stand to each other in the relation of the container and the contained,– the relationship, […]

प्रकरण ८: विशेषपदार्थः – द्रव्यांचे विशेष गुण (Special characteristics of material and non-material substances)

(Translation Under Progress) ११.०: ३२१.११अथविशेषपदार्थनिरूपणम् । ११: ३२१.१२अन्तेषुभवाअन्त्याःस्वाश्रयविशेषकत्वाद्विशेषाः।[…]

प्रकरण ६: कर्मपदार्थः – बळ आणि त्यामुळे होणाऱ्या हालचाली (Application of Force on substances and resulting movements)

(Translation Under Progress) ९.०: २९०.१अथकर्मपदार्थनिरूपणम् । ९.१: २९०.२उत्क्षेपणादीनाम्पञ्चानामपिकर्मत्वसम्बन्धः ।[…]