Category: Uncategorized

द्रव्याच्या गुणाची जोडणी (Addition) – विभागणी (Subtraction), मिक्स गुणांची एकजूट (Multiplication) – फाटाफूट (Division)

विक्रमाच्या दरबारात मनुष्य बळ मंत्री आज दरबारातील लोकांना विविध सांघिक कौशल्यांविषयी प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. त्यासाठी अनेक खेळ आणि गोष्टी त्यांनी सादर केल्या. मुंग्यांच्या एका ग्रुप ला साखरेचा दाणा दूरवर घेऊन जायचा असेल तर त्या मुंग्या कशा […]

विजेची गोष्ट ११: विजेवरचे मुख्य कार्यकर्ते – अडवणारे(Resistor) , धारण करणारे(Capacitor) आणि विजेतील बदलाचे परिवर्तन चुंबकीय शक्तीमध्ये करणारे (Inductor)    

विक्रमाच्या राज्यातील मोठ्या नदीवर काही लहान लहान धरणे, बंधारे, कॅनॉल बांधून ते पाणी वाटेवरील गावोगावी पोहोचवण्यासाठी कसे वळवता येईल याची एक प्रतिकृती दरबारातील कुशल कारागिरांनी विक्रमासाठी बनवली होती. आजच्या दरबारात विक्रमाच्या कृषिमंत्र्यांनी आणि जलसंधारण मंत्र्यांनी […]

विजेची गोष्ट १०: इलेकट्रोमॅग्नेटिझम चा कार्य परिणाम (Work Done or Dot Product), बल परिणाम (Force Produced or Cross Product) आणि त्यांचे व्यवहारातले उपयोग

विक्रमाच्या परंपरांना जपणाऱ्या प्रजेला नवनवीन संशोधनाची आणि त्यातून मिळणाऱ्या नवनवीन व्यवहारोपयोगी तंत्रज्ञानाची तितकीच उत्सुकता असे. नवनवीन तंत्रज्ञान हे केवळ प्रयोगशाळेत बंदिस्त न राहता ते माणसांच्या नित्याच्या व्यवहारात उपयोगाला आले तर त्यातून माणसांचीच कामे सोपी, सहजसाध्य होतात याबाबतीत […]

बलांच्या युतीचा(Confluence of Forces) ऊर्जा परिणाम (Scalar or Dot product) आणि बल परिणाम (Vector or Cross Product)

विक्रमाच्या राज्यात एक अनोखीच म्हणावी  अशी बैलांच्या शक्तीची स्पर्धा घेण्यात आली होती. पण हि स्पर्धा साधी सुधी नव्हती. हि कुठल्याही मैदानात दोन मदोन्मत्त बैलांना झुंजवून किंवा त्यांना जोरजोरात पळवून रेस लावून अशी खेळली गेलेली नव्हती. […]

नवद्रव्यांमधले दुसरे द्रव्य: मी आपपरमद्रव्य (I, The Liquid Super-substance)

विक्रमाच्या शेजारच्या राज्यात आक्रितच घडले होते. झालं काय कि विक्रमाच्या शेजारच्या राज्याला लागूनच समुद्र किनारा होता. समुद्रातल्या म्हणजे समुद्राच्या तळाशी दूर कोठेतरी महासागरामध्ये जोरदार हालचाल झाली. साधीसुधी हालचाल नाही तर एका बाजूचा समुद्रतळ दुसऱ्या बाजूच्या समुद्रतळावर अक्षरश: […]

सामान्य(वि)ज्ञान – 2: स्थायू किंवा सॉलिड्स म्हणजे काय? Broad overview of Solids

विक्रमाच्या राज्यात त्या दिवशी सारे शक्तीचे खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात अवजड वजने उचलणे, भाला दूरवर फेकणे, अवजड गोळा गोल गोल फिरून दूरवर फेकणे, रस्सीखेच, अवजड शिळा तोलणे, रथ हाताने ओढणे, कुस्ती […]

विजेची गोष्ट ९: मॅक्सवेल, हर्ट्झ, आणि तारेशिवाय संदेश पाठवणे(Maxwell, Hertz, and Wireless Communication)

विक्रम राजाच्या दरबारात आज अतिशय दृष्ट्या, दूरदर्शी, अंतर्ज्ञानी ऋषींचे आगमन झाले होते. काय त्या ऋषींचे तेज वर्णावे, त्यांचा धीरगंभीर, शांत स्वर ऐकत राहावा एखाद्या निर्मळ पाण्याच्या झऱ्यासारखा सतत वाहत राहणारा तो आवाज .. एखाद्या हाडामासाच्या माणसापेक्षा आपण […]

विजेची गोष्ट ८: डेव्हिची ठिणगी – एडिस्वानचा दिवा, प्लॅंक ला दिसला मार्ग नवा

समईची वात जळते, स्वतः:ला तेलात भिजवून घेते आणि जळत जळत आजूबाजूच्या अंधाराला जाळते. आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपल्या अवतीभवती अंधाराला फिरकू देत नाही. तेच मशालीतल्या वातीचं, पणतीतल्या, मेणबत्तीतल्या वातीचं.. हे स्वतः जळणं, स्वतः: ला त्रास करून घेऊन […]

सामान्य(वि)ज्ञान – 1: शरीराचा मालक आत्मा, त्याचे गुण,हेतू आणि शरीराचे वागणे (Soul, Purpose and Body Behaviour)

राजा विक्रमाच्या दरबारात आज कळसूत्री बाहुल्यांचा खेळ झाला, राज्यातून निवडलेल्या गुणवंत लहान मुलांसाठी हा बाहुल्यांचा पपेट शो झाला. कलाकाराने इतक्या सुंदर बाहुल्या आणल्या होत्या आणि त्यांचा वापर करून इतक्या सुंदर पद्धतीने गोष्टी सांगितल्या कि बस्स. त्या […]

Read More

विजेची गोष्ट ७: तारेतील विद्युत संदेशांची ‘इलेक्ट्रिक’ भाषा आणि आद्य ‘मशीन भाषा’ कार सॅम्युएल मोर्स (Samuel Morse and the ‘electric’ language of communication)

आज विक्रमाच्या राज्यात काही वेगळ्या प्रकारच्या म्हटलं तर जंगली आणि म्हटलं तर जादूगार वाटाव्या अश्या काही माणसांविषयी फार बोलबाला झाला होता, आजकालच्या भाषेत ते लोक त्यांच्या कारामतींमुळे खूप ‘वायरल’ झाले होते.  जिकडे तिकडे त्यांचीच चर्चा. […]