Category: Uncategorized

पदार्थांच्या आकाराची आणि आवाक्याची खात्री हीच जॉमेट्री (Geometry: A technique of approximation of space)

ती घटनाच तशी चिन्ता करायला लावणारी होती. विक्रमाच्या शेजारी राजाने छुपं युद्ध सुरु केलं होतं. ते असं की विक्रमाच्या राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या शेतामध्ये शेजारी राजाने विविध हिंस्त्र प्राणी, शिवाय भटकी कुत्री, रोगट गाई गुरं, अगदी […]

पृथ्वी, अग्नी, जल, वायु आणि आकाश: आपले बेष्ट फ्रेंड्स (Five Super Elements that help us live..)

काही काही गोष्टी इतक्या नेहमीच्या, वापरातल्या, ओळखीच्या असतात की आपल्याला त्यांची दखलच घ्यावीशी वाटत नाही. जसं रोजचं सूर्याचं उगवणं, दिवस-रात्र एका मागोमाग येत राहणं भले ते दिवस कितीही गडबडीचे असोत, श्वासांचं चालू राहणं भले रोजच्या […]

फिजिक्सवाले इतके प्रयोग नक्की का करतात रे भौ? (Importance of Experiments in Physics)

विक्रमाच्या नवीन राजवाड्याचं काम सुरु झालं एकदाचं. पण जसं काम सुरु झालं तसं कल्पनेतला महाल आणि वास्तवातलं बांधकाम यात मेळ घालणं अवघड होऊ लागलं. विक्रमाला हव्या असलेल्या गोष्टी, महालाच्या खोल्यांची हवी असलेली रचना, त्याच्या राज्यातले […]

पदार्थातले बदल आणि त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स (Objects, their building blocks and physical changes)

बदल होणे हा निसर्गाचा स्थायीभाव आहे असं म्हणतात. सकाळी दूध उघडंच राहिलं आणि ते वेळच्यावेळी तापवलं नाही तर नासतं. तांब्याचं, लोखंडाचं भांडं नीट सांभाळलं नाही तर गंज चढतो. साधं थंड लोणी बाहेर ठेवलं तर विरघळायला […]

आधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)

काळोखी अवसेची रात्र..टिटवीची भयकारी पण आता ओळखीची टिवटिव..नेहमीप्रमाणेच सुरात, लयीत चालणारी..मध्येच डबक्यातील बेडकाचे डरांव डरांव..चंद्र तर नाहीसाच..पण आकाशात लांबवर दिसणाऱ्या नक्षत्रांच्या प्रमाणबद्ध रांगोळ्या..धोक्याची घंटा देण्यासाठी मध्येच वानराने दिलेली हाक..त्यानंतर पुन्हा विविध प्राण्यांनी घाईघाइत एकमेकाला दिलेले […]

परिणामांच्या आधारे कारणे शोधणे (Cause and effect relationship in Physics)

तो प्रकार खरंच फार गंभीर होता. विक्रमासारख्या प्रजाहित दक्ष राजाच्या, न्यायी राजाच्या कोषागारातून चक्क काही हजार सुवर्ण मुद्रा चोरीला गेल्या होत्या. तीन ते चार चौक्यांचा पहारा असलेल्या कोषागारातून चोरी होणे तशी सोपी गोष्ट नव्हती. कळलीही […]

पदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)

आजचा दिवसच काही वेगळा होता. विक्रम राजा जसा पराक्रमी, शूर म्हणून प्रसिद्ध होता तसा न्यायी राजा म्हणूनही त्याचा लौकिक होता. आजच्याच दरबारात एक अवघड असा खटला त्याच्यासमोर आला होता. त्याचा विचार करत करत चालत असता […]

हे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला ? (Why to study Physics in the first place)

अमावस्येची रात्र.. दूर वर ऐकू येणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्व खुणा.. काही ओळखी काही अनोळखी आवाज ऐकत जात असताना राजा विक्रम नेहमीप्रमाणेच चिंतनशील झाला.. दरबारातील एकेकाचे चेहरे, त्यांचे आवाज, त्यांचे स्वभाव, त्यांचे डोळ्याला दिसणारे रूप, अनुभवाने त्यांच्या […]

वळताना रस्ता असा तिरका का होतो? (Safe drive and Angle of banking )

एकंदर वळणं हा माणसाच्या आयुष्याचाच एक न चुकवता येणारा भाग..कधी चांगलं तर कधी वाईटाकडे नेणारं.. पण वळणा आधी पुढं काय लिहून ठेवलंय हे माहीतच असेल असं नाही.. वळणा आधी पाऊस आणि नंतर बघावं तर कोरडेपणा.. […]

कोणती गोष्ट किती ताणायची हे कळलं पाहिजे! (Tensile Forces and Young’s Modulus)

असाच एका घनघोर रात्री राजा विक्रम जंगलाची तीच अंधारी पण ओळखीची झालेली वाट चालत होता. एकटे चालत असताना त्याच्या मनात दरबारातील लोकांचे चेहरे तरळू लागले आणि तो सहजच विचार करू लागला. किती प्रकारचे लोक असतात […]