Tag: तुटलेले असणे (x अंतर )

पिंडाचे गुणधर्म: सांगण्यासारखे आणि मोजण्यासारखे (Properties of matter and non matter: qualitative and quantitative)

कोणताही माणूस घ्या, त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे..दिसतो कसा, वागतो कसा, राहतो कसा, खातो काय, पितो काय, कोणाला भेटतो, मित्र कोण, शत्रु कोण, किती विश्वासु, किती कामाचा, त्याच्या महत्वाकांक्षा काय, अपेक्षा काय, बलस्थाने कोणती, कमजोरी कुठे […]