जगाचं खरंच वागणं वेगळं आणि केवळ ज्ञात्याला कळणारं, ज्ञात्यालाच जगातल्या साऱ्या सिद्धी वश होणार, इतर मात्र नुसतंच झटापटीत वेळ आणि श्रम घालवणार आणि अपयश आल्यावर याच जगाला नावं ठेवत निराश होऊन, निसर्गाला दूषणं देत या जगासमोर […]
Tag: विद्युत
विजेची गोष्ट २: शॉक देणारे मासे, कॅव्हेंडिश, विजेचा प्रभार(electric charge ) आणि विजेची तीव्रता (electric potential difference )
तशी ती अजून एक अमावास्येची रात्र म्हणावी लागली असती आणि विक्रम राजाच्या कर्तव्य रत जीवनातल्या, अव्याहत कष्टात झोकून देऊन प्रजाहित पाहणाऱ्या खडतर जीवनात फार `उठून दिसलीच नसती पण राजाच्या दरबारात त्या दिवशी एका कसल्याशा मांत्रिकाने […]