Tag: ७वी

प्रशस्तपाद ऋषी – भारताचे विज्ञानेश्वर आणि त्यांचा पदार्थधर्मसंग्रह – भारताची पदार्थविज्ञानेश्वरी (Prashastpad Rishi- 2nd century thought leader of Indian Scientific Tradition of Vaisheshika)

हा लेख  लिहिताना पहिल्याप्रथमच सांगू इच्छितो किंवा प्रांजळपणे कबूली देऊ इच्छितो की हा लेख वैशेषिक सूत्रांची अधिक माहिती असणाऱ्या कुणी तज्ञाने लिहिला असता तर तो अधिक अर्थवाही आणि या विषयाला अधिक न्याय देणारा ठरला असता. […]