Tag: akash

फिजिक्स चं ग्रामर: कर्ता(Doer), कर्म(Object) आणि क्रिया(Actions)

पुन्हा विक्रमामधला न्यायनीतीवान प्रशासक जागा झाला होता. झालं काय होतं की त्याच्या राज्यात असलेल्या जंगली प्रदेशांमध्ये आणि त्या लगतच्या शेतीमध्ये आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. आता या आगी कोण लावतं हे कळायला मार्ग नव्हता. […]

पृथ्वी, अग्नी, जल, वायु आणि आकाश: आपले बेष्ट फ्रेंड्स (Five Super Elements that help us live..)

काही काही गोष्टी इतक्या नेहमीच्या, वापरातल्या, ओळखीच्या असतात की आपल्याला त्यांची दखलच घ्यावीशी वाटत नाही. जसं रोजचं सूर्याचं उगवणं, दिवस-रात्र एका मागोमाग येत राहणं भले ते दिवस कितीही गडबडीचे असोत, श्वासांचं चालू राहणं भले रोजच्या […]