काळोखी अवसेची रात्र..टिटवीची भयकारी पण आता ओळखीची टिवटिव..नेहमीप्रमाणेच सुरात, लयीत चालणारी..मध्येच डबक्यातील बेडकाचे डरांव डरांव..चंद्र तर नाहीसाच..पण आकाशात लांबवर दिसणाऱ्या नक्षत्रांच्या प्रमाणबद्ध रांगोळ्या..धोक्याची घंटा देण्यासाठी मध्येच वानराने दिलेली हाक..त्यानंतर पुन्हा विविध प्राण्यांनी घाईघाइत एकमेकाला दिलेले […]
Tag: causal relatioships
परिणामांच्या आधारे कारणे शोधणे (Cause and effect relationship in Physics)
तो प्रकार खरंच फार गंभीर होता. विक्रमासारख्या प्रजाहित दक्ष राजाच्या, न्यायी राजाच्या कोषागारातून चक्क काही हजार सुवर्ण मुद्रा चोरीला गेल्या होत्या. तीन ते चार चौक्यांचा पहारा असलेल्या कोषागारातून चोरी होणे तशी सोपी गोष्ट नव्हती. कळलीही […]