विक्रमाच्या राज्यात त्या दिवशी सारे शक्तीचे खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात अवजड वजने उचलणे, भाला दूरवर फेकणे, अवजड गोळा गोल गोल फिरून दूरवर फेकणे, रस्सीखेच, अवजड शिळा तोलणे, रथ हाताने ओढणे, कुस्ती […]
Tag: physics
विजेची गोष्ट २: शॉक देणारे मासे, कॅव्हेंडिश, विजेचा प्रभार(electric charge ) आणि विजेची तीव्रता (electric potential difference )
तशी ती अजून एक अमावास्येची रात्र म्हणावी लागली असती आणि विक्रम राजाच्या कर्तव्य रत जीवनातल्या, अव्याहत कष्टात झोकून देऊन प्रजाहित पाहणाऱ्या खडतर जीवनात फार `उठून दिसलीच नसती पण राजाच्या दरबारात त्या दिवशी एका कसल्याशा मांत्रिकाने […]
पदार्थविज्ञानात इतके नियम आणि अटी का असतात (Importance of Laws and Conditions in Physics)
आजचा दिवसच काही वेगळा होता. विक्रम राजा जसा पराक्रमी, शूर म्हणून प्रसिद्ध होता तसा न्यायी राजा म्हणूनही त्याचा लौकिक होता. आजच्याच दरबारात एक अवघड असा खटला त्याच्यासमोर आला होता. त्याचा विचार करत करत चालत असता […]
प्रशस्तपाद ऋषी – भारताचे विज्ञानेश्वर आणि त्यांचा पदार्थधर्मसंग्रह – भारताची पदार्थविज्ञानेश्वरी (Prashastpad Rishi- 2nd century thought leader of Indian Scientific Tradition of Vaisheshika)
हा लेख लिहिताना पहिल्याप्रथमच सांगू इच्छितो किंवा प्रांजळपणे कबूली देऊ इच्छितो की हा लेख वैशेषिक सूत्रांची अधिक माहिती असणाऱ्या कुणी तज्ञाने लिहिला असता तर तो अधिक अर्थवाही आणि या विषयाला अधिक न्याय देणारा ठरला असता. […]
वेग आणि विस्थापन – एकाच नाण्याच्या दोन बाजू (Relation between Velocity and Displacement)
राजा विक्रम जसा वेताळाच्या भेटीसाठी निघत असे तस तस त्याला त्याचं विकट हास्य आठवून थरकाप होई पण त्यापेक्षा जास्त त्याचे प्रश्न ऐकून तो विचारात पडे. त्याप्रश्नांचा विचार करता करता वेताळाचं थरकाप उडवणारं रूप विसरायला होई. […]
चाल आणि वेग (Speed and Velocity)
रात्रीचा, त्यातही अमावस्येच्या एका काळ्याकभिन्न रात्रीचा पहिला प्रहर सुरू होऊन सर्व श्वापदांचं काळजाचा थरकाप उडवणारं आवाजी विश्व हरणापासून सश्यापर्यंत सर्वच भित्र्या प्राण्यांना लपायला भाग पाडत होतं. परंतु आज विक्रम मात्र वेगळ्याच विश्वात होता व पाठीवर […]
विस्थापन आणि अंतर (Displacement and Distance)
फार दिवसांनी राजा विक्रम पुन्हा त्या झाडापाशी आला. वेताळ नाही असे त्याला वाटते न वाटते तोच त्याच्या पाठीवर वेताळ धपकन येऊन बसलाही. “हा, हा, हा…तुला मी गेलोय असं वाटलं काय? इतक्या लवकर नाही जाणार मी..बर […]