Tag: shaletala phyics

आधीच विज्ञानात उल्हास..त्यात घुसलं मॅथ्स (Relation between Physics and Mathematics)

काळोखी अवसेची रात्र..टिटवीची भयकारी पण आता ओळखीची टिवटिव..नेहमीप्रमाणेच सुरात, लयीत चालणारी..मध्येच डबक्यातील बेडकाचे डरांव डरांव..चंद्र तर नाहीसाच..पण आकाशात लांबवर दिसणाऱ्या नक्षत्रांच्या प्रमाणबद्ध रांगोळ्या..धोक्याची घंटा देण्यासाठी मध्येच वानराने दिलेली हाक..त्यानंतर पुन्हा विविध प्राण्यांनी घाईघाइत एकमेकाला दिलेले […]