Tag: मराठीतून विज्ञान

विजेची गोष्ट ३: वीज ‘वाहू’ लागली, वोल्टा आणि गॅल्वानी (DC Electric Current and First Battery)

(मुख्य सूचना: या लेखात वर्णन केले गेलेले प्रयोग हे त्या क्षेत्रातील तज्ञांनी पूर्ण माहिती घेऊन आणि धोक्यांची माहिती व खबरदारी घेऊन केले आहेत. केवळ येथील प्रयोग वाचून कोणीही काहीही माहिती नसताना आणि माहितगार शिक्षकाची मदत […]

विजेची गोष्ट २: शॉक देणारे मासे, कॅव्हेंडिश, विजेचा प्रभार(electric charge ) आणि विजेची तीव्रता (electric potential difference ) 

तशी ती अजून एक अमावास्येची रात्र म्हणावी लागली असती आणि विक्रम राजाच्या कर्तव्य रत जीवनातल्या, अव्याहत कष्टात झोकून देऊन प्रजाहित पाहणाऱ्या खडतर जीवनात फार `उठून दिसलीच नसती पण राजाच्या दरबारात त्या दिवशी एका कसल्याशा मांत्रिकाने […]

विजेची गोष्ट : १: वीज काय आहे आणि ती वाहते कशी (Electricity: What it is and how does it flow?)

(~ इस  १७०० ते ~ इस १७६०) अमावास्येच्या अतिभयंकर रात्री तशा विक्रमासाठी नित्याच्याच झालेल्या. राजाच्या आयुष्यातला रोजचा दिवस नवा.   आजच तो प्राणिशाळेत जाऊन आला होता  भयंकर प्राण्यांच्या सान्निध्यात राहून राहून माणसांना जसं त्या प्राण्यांना कसं वागवावं याचं ज्ञान होत जातं, त्या […]

नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)

दगड, धोंडे, पानं, झाडं, माती या सर्वांना निसर्ग या मोठ्या शब्दात आपण टाकून मोकळे होतो खरं पण यात या स्थायूंचं अस्तित्वच लोपून जातं.. प्रत्येक स्थिर राहणाऱ्या डोंगरात, घळीत, घरात, मंदिरात, किल्ल्यात, मोठ्या वटवृक्षात, समुद्र किनार्याच्या […]

विस्थापन आणि अंतर (Displacement and Distance)

फार दिवसांनी राजा विक्रम पुन्हा त्या झाडापाशी आला. वेताळ नाही असे त्याला वाटते न वाटते तोच त्याच्या पाठीवर वेताळ धपकन येऊन बसलाही. “हा, हा, हा…तुला मी गेलोय असं वाटलं काय? इतक्या लवकर नाही जाणार मी..बर […]